अंजुमला सेटवर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:45 IST2016-01-16T01:05:53+5:302016-02-05T13:45:17+5:30

'तेरे शहर मैं' फेम अंजुम फकिह झी टीव्हीवरील 'एक था राजा एक थी रानी' मालिकेत एन्ट्री करणार आहे. ती ...

Anjumla hurt on the set | अंजुमला सेटवर दुखापत

अंजुमला सेटवर दुखापत

'
;तेरे शहर मैं' फेम अंजुम फकिह झी टीव्हीवरील 'एक था राजा एक थी रानी' मालिकेत एन्ट्री करणार आहे. ती राजेश्‍वरीची भूमिका करणार आहे. शूटिंग करत असताना तिच्या मानेला कट लागला. सीन शूट करताना सुरेखा सिक्री हिने अंजुमला कोणताही हेतु नसतांना हर्ट केले. आणि तिच्या मानेतून रक्त येऊ लागले.

Web Title: Anjumla hurt on the set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.