आमिरला आवडले बॅकराऊंड स्कोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 11:17 IST2016-06-18T05:47:07+5:302016-06-18T11:17:07+5:30
२४ या मालिकेच्या दुसऱ्या सिझनविषयी सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. या मालिकेत अनिल कपूरसोबत अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. या ...

आमिरला आवडले बॅकराऊंड स्कोर
२ या मालिकेच्या दुसऱ्या सिझनविषयी सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. या मालिकेत अनिल कपूरसोबत अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. या सिझनची कथा ही अतिशय रंजक असून मागील सिझनपेक्षा खूप चांगले स्टंटही यात पाहायला मिळणार आहेत. या मालिकेच्या प्रेमात सध्या आमिर खानही पडला आहे. या मालिकेचा ट्रेलर पाहिल्यानंतर इतकी चांगली मालिका छोट्या पडद्यावर असू शकते याची मला कल्पना नव्हती असेही त्याने म्हटले आहे. या मालिकेच्या बॅकराऊंड स्कोरचीही आमिरने खूप प्रशंसा केली आहे. या मालिकेचे बॅकराऊंड स्कोर बनवणाऱ्या राजू सिंग यांचेही आमिरने कौतुक केले.