अक्कासाहेबांनी बदलला लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 14:39 IST2016-05-26T09:09:51+5:302016-05-26T14:39:51+5:30
पुढचं पाऊल या मालिकेत नेहमी भरजरी साडी आणि खूप सारे दागिने घालणाऱ्या अक्कासाहेब एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहेत. ...

अक्कासाहेबांनी बदलला लूक
प ढचं पाऊल या मालिकेत नेहमी भरजरी साडी आणि खूप सारे दागिने घालणाऱ्या अक्कासाहेब एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहेत. अक्कासाहेबांनी आता समाजसेवा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे मालिकेतील पहिला लूक त्या कथानकानुसार योग्य नसल्याने त्यांच्या लूकमध्ये काही बदल करण्यात आला आहे. त्या आता अतिशय साध्या रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहेत.