अविकाचा मेकओव्हर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 20:48 IST2016-11-27T20:06:27+5:302016-11-27T20:48:58+5:30
‘बालिका वधू’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली आनंदी अर्थात अविका गौर सध्या तिच्या मेकओव्हरमुळे चर्चेत आहे. अविकाने एवढा सुंदर मेकओव्हर ...

अविकाचा मेकओव्हर
‘ ालिका वधू’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली आनंदी अर्थात अविका गौर सध्या तिच्या मेकओव्हरमुळे चर्चेत आहे. अविकाने एवढा सुंदर मेकओव्हर केला की, ती एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे दिसत आहे. काहींना तर तिला ओळखणेही अवघड होत आहे.
अविका बालिका वधू या मालिकेत बाल कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. पुढे ती एका साऊथ इंडियन चित्रपटातदेखील झळकली. त्यानंतर पुन्हा ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून ती छोट्या पडद्यावर परतली. सध्या अविका ससुराल सिमर का या मालिकेतील तिचा को स्टार मनीष रायसिंघानी याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. विशेष म्हणजे मनीष अविकापेक्षा १८ वर्षाने मोठा आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी अविका व्हॉट्स अॅप कॉट्रोवर्सीमुळे चर्चेत आली होती. वास्तविक अविका एका तेलगू एक्टर-एक्ट्रेस ग्रुपची मेंबर होती. एका ग्रुप मेंबरने अविकाला अश्लील मॅसेज पाठविला होता.
अविकाने त्या मॅसेजचा स्क्रीन शॉट काढून तक्रार केली होती. मात्र ग्रुप अॅडमिनने अविकाची तक्रार ऐकूण न घेता तिचीच ग्रुपमधून हकालपट्टी केली होती. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये मनीषदेखील अॅड होता.
असो, सध्या अविकाच्या एकाऐकी बदलेल्या सुंदरतेची जोरदार चर्चा आहे. तिचा नवा हेअरकट, टॅटू आणि बोल्ड अवतार बघण्यासारखा आहे. मेकओव्हर केलेले काही फोटोज् अविकाने ट्विटवर शेअर केले असून, कॅप्शनमध्ये ‘मेकओव्हर’ असे लिहिले आहे.
![]()
बालिका वधू फेम अविका गौर अन् तिचा बॉयफ्रेंड मनीष रायसिंघानी