आदित्य बनणार घरजावई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:22 IST2016-01-16T01:06:56+5:302016-02-06T07:22:39+5:30

स्टार प्लस वाहिनीवरील 'सुहानी सी एक लडकी' वाहिनीवरील मालिकेत काही नवीन घटना घडणार आहेत. पंकज गौरीसोबत गैरवर्तवणुक करतो. नवरदेव ...

Aditya becoming a house | आदित्य बनणार घरजावई

आदित्य बनणार घरजावई

टार प्लस वाहिनीवरील 'सुहानी सी एक लडकी' वाहिनीवरील मालिकेत काही नवीन घटना घडणार आहेत. पंकज गौरीसोबत गैरवर्तवणुक करतो. नवरदेव आदित्यला पैशांची खुपच हाव सुटते. आणि नंतर तो त्याचा प्लॅन बनवतो. त्यानुसार त्याचे मार्गक्रमण करत असतो. गौरी तिच्या आई-वडिलांना विनंती करते की, की ते दोघे त्यांच्याकडे राहू शकतील का ते?



 

Web Title: Aditya becoming a house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.