इंस्टाग्रामवर उडवली 'या' अभिनेत्रीची खिल्ली, म्हणालेत चेटकीण दिसते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 11:30 IST2018-04-17T05:53:00+5:302018-04-17T11:30:45+5:30

टेलिव्हिजन सेन्सेशन निया शर्मा हिला बॉलिवूडची लॉटरी लागली आहे.बोल्ड फॅशन स्टाईल आणि तितक्याच बोल्ड भूमिकांसाठी ओळखल्या जाणा-या नियाने आत्तापर्यंत अनेक टीव्ही शो केलेत. अनेक वेब सीरिजमध्येही ती दिसली.

The actress pleaded guilty to the incident, saying, "I am a sorcerer | इंस्टाग्रामवर उडवली 'या' अभिनेत्रीची खिल्ली, म्हणालेत चेटकीण दिसते

इंस्टाग्रामवर उडवली 'या' अभिनेत्रीची खिल्ली, म्हणालेत चेटकीण दिसते

लिव्हिजन सेन्सेशन निया शर्मा हिला बॉलिवूडची लॉटरी लागली आहे.बोल्ड फॅशन स्टाईल आणि तितक्याच बोल्ड भूमिकांसाठी ओळखल्या जाणा-या नियाने आत्तापर्यंत अनेक टीव्ही शो केलेत. अनेक वेब सीरिजमध्येही ती दिसली. आता मात्र निया थेट बॉलिवूडच्या प्रवासाला निघतेय. होय, विक्रम भट्ट यांच्या चित्रपटात नियाची वर्णी लागली आहे. आपल्या स्टाइलसाठी प्रसिध्द असलेली टीव्ही अभिनेत्री निया शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आहे. सध्या ती वेब सीरीज टि्वस्टेड-2 मध्ये व्यस्त आहे. सेटवरचे काही फोटोज तिने इंस्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केले. यामध्ये ती ट्रान्सपरेंट ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय.एवढेच नाही तर तिच्या फोटोमध्ये तिचे क्लीवेज दिसत आहेत. तिने पर्पल कलरची लिपस्टिक लावली आहे.नियाच्या या लूकला खुप ट्रोल केले जात आहे.इतकेच नाही तर एका नेटीझन्सने तिला चेटकीण म्हटलेय.नियाला अनेक वेळा तिच्या फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते.नियाला या गोष्टींनी काहीच फरक पडत नसल्याचे तिने म्हटले आहे.

 

Web Title: The actress pleaded guilty to the incident, saying, "I am a sorcerer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.