Jai Jai Swami Samarth Serial : 'जय जय स्वामी समर्थ' या लोकप्रिय मालिकेत या आठवड्यात स्वामींच्या कृपेने अक्कलकोटमध्ये नियतीचं एक धक्कादायक वळण उलगडणार आहे. ...
मालिकेत जेलमधून सुटका झाल्यानंतर स्वत:च्या घरी परतलेल्या एका कैदी महिलेची कहाणी दाखवण्यात येणार आहे. या कैदी महिलेची भूमिका अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने साकारली आहे. ...
सिनेमाच्या ऑडिशनसाठी गेलेल्या जुईला धक्कादायक अनुभव आला होता. त्यानंतर ती जीव मुठीत घेऊन तिथून पळाली पण तिला रस्त्यात चकवा लागला. पण, स्वामींनी यातून मार्ग दाखवला आणि यातून ती सुखरुप बाहेर पडली. ...
लोकप्रिय मालिका 'मुरांबा'मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) जी मालिकेत 'रमा' ही मुख्य भूमिका साकारत आहे, ती सध्या तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. ...