'ढिशूम'ची टीम लोकमतच्या कार्यक्रमात

By Admin | Updated: June 24, 2016 19:53 IST2016-06-24T19:25:16+5:302016-06-24T19:53:52+5:30

लोकमतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ढिशूम या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवण आणि जॅकलीन फर्नांडिस दाखल झाले.

Team of 'Dhashoom' in Lokmat's program | 'ढिशूम'ची टीम लोकमतच्या कार्यक्रमात

'ढिशूम'ची टीम लोकमतच्या कार्यक्रमात

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २४ - लोकमतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ढिशूम या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवण आणि जॅकलीन फर्नांडिस दाखल झाले. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. 
अ‍ॅक्शन-थ्रिलरवर आधारित असलेल्या ढिशूम चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवनने  केलं आहे. रोहित धवन हा प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा असून वरुण त्याचा भाऊ आहे.
ढिशूम या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवण आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी भूमिका साकारल्या असून हा चित्रपट २९ जुलै २०१६ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.
 
 

 

Web Title: Team of 'Dhashoom' in Lokmat's program