तनिशाला आवड सोलफुल डान्सची
By Admin | Updated: June 23, 2015 22:59 IST2015-06-23T22:59:54+5:302015-06-23T22:59:54+5:30
अभिनयासोबतच अनेक बॉलीवूड कलाकारांनी संगीत आणि नृत्यात ठसे उमटवले आहेत. डान्सची आवड असणाऱ्या या कलाकारांमध्ये अभिनेत्री

तनिशाला आवड सोलफुल डान्सची
अभिनयासोबतच अनेक बॉलीवूड कलाकारांनी संगीत आणि नृत्यात ठसे उमटवले आहेत. डान्सची आवड असणाऱ्या या कलाकारांमध्ये अभिनेत्री तनिशा मुखर्जीसुद्धा आहे. सोलफुल डान्स हा एक आंतरराष्ट्रीय नृत्याचा प्रकार शिकण्याची हौस तनिशाला आली आहे. इतकेच नाही, तर त्यासाठी ती अमेरिकेला गेली आहे. लवकरच
तनिशा सोलफुल डान्स
फॉर्म करताना दिसली
तर नवल वाटायला
नको.