मराठी सिनेमात थिरकणार सनी

By Admin | Updated: November 10, 2016 02:42 IST2016-11-10T02:42:40+5:302016-11-10T02:42:40+5:30

बिग बॉसमधून प्रकाशझोतात आलेली सनी लिओनीची अदा बघता बघता रुपेरी पडद्यावर झळकू लागली. अनेक हिंदी सिनेमांमध्ये सनी लिओनीला आपण पाहिले आहे.

Sunny walking in Marathi cinema | मराठी सिनेमात थिरकणार सनी

मराठी सिनेमात थिरकणार सनी

बिग बॉसमधून प्रकाशझोतात आलेली सनी लिओनीची अदा बघता बघता रुपेरी पडद्यावर झळकू लागली. अनेक हिंदी सिनेमांमध्ये सनी लिओनीला आपण पाहिले आहे. तिची प्रत्येक अदा रुपेरी पडद्यावर झळकताच रसिकांनीही तिला भरघोस पसंती दिली. हिंदी सिनेमात आपले नशीब अजमावल्यानंतर सनी आता मराठी सिनेमांकडे वळली आहे. होय, लवकरच सनी एका मराठी सिनेमात आयटम साँग करताना दिसणार आहे. २0१७च्या सुरुवातीलाच सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार असून, लवकरच या सिनेमाची अधिकृतरीत्या घोषणाही करण्यात येणार आहे.

Web Title: Sunny walking in Marathi cinema