दोन अयशस्वी लग्नानंतर प्रसिद्ध अभिनेत्याने आपल्या भाचीसोबत लग्न केले. त्यानंतर आता लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. अभिनेत्याची भाची त्याच्यापेक्षा १८ वर्षांनी लहान आहे आणि लग्नाच्या दीड महिन्यानंतर ती त्याच्या मुलाची आई होणार आहे. ...
Pushpa 2 Movie : 'पुष्पा' ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर ३ वर्षांनी आलेल्या 'पुष्पा २' या सीक्वल चित्रपटाने खळबळ उडवून दिली आहे. यावेळी चित्रपटात अनेक नवीन एंट्री आल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे बुग्गा रेड्डी. ...
Fahad Faasil : 'पुष्पा २' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील नायकासोबत खलनायकाच्या कामाचं देखील कौतुक होत आहे. हा खलनायक म्हणजे भंवर सिंह शेखावत. ही भूमिका साकारलीय फहाद फासिलने. ...