Filmy Stories 'पुष्पा २'मधील आयटम सॉंगसाठी श्रद्धा कपूरने नकार दिला असून आता ही सुप्रसिद्ध अभिनेत्री 'पुष्पा २'मध्ये डान्स करताना दिसणार आहे (pushpa 2) ...
साऊथ स्टार, अभिनेता यशने त्याच्या मुलाचा बर्थडे पार्टीत केलल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...
आर माधवन याने कुटुंबासोबत त्याच्या दुबईतील घरी दिवाळी साजरी केली. ...
'विंक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी प्रिया वारियर सध्या तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. ...
'पुष्पा: द रुल' हा चित्रपट ५ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ...
कन्नड दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. रविवारी (३ नोव्हेंबर) त्यांचा मृतदेह घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ...
Prabhas : अलीकडेच प्रभासने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या एका मोठ्या चित्रपटाची ऑफर नाकारली. या चित्रपटात शाहरुख खानसोबत प्रभास दिसणार होता. ...
नागा चैतन्य अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात करणार आहे. ...
आगामी 'पुष्पा २'चं दिवाळीनिमित्त हटके पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालंय (pushpa 2) ...
Jai Hanuman Movie: दिवाळीच्या एक दिवस आधी 'जय हनुमान'मधील ऋषभ शेट्टीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. बजरंग बली अवतारातील अभिनेत्याला पाहून चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. ...