Join us

Filmy Stories

ज्युनियर एनटीआरने देशाची शान वाढवली, ऑस्करमधून मिळाला 'हा' मोठा सन्मान - Marathi News | Jr NTR On Oscars' Academy List Of New Member Class Of Actors | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ज्युनियर एनटीआरने देशाची शान वाढवली, ऑस्करमधून मिळाला 'हा' मोठा सन्मान

ऑस्कर अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन फिक्चर आर्ट्स अ‍ॅन्ड सायन्सेसच्या कलाकार यादीत ज्युनिअर एनटीआरचा समावेश झाला आहे ...

थलपती विजयच्या 'लिओ'ने पहिल्याच दिवशी मोडला रजनीकांतच्या 'जेलर'चा रेकॉर्ड, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर - Marathi News | Leo Box Office Collection Thalapathy Vijay movie breaks the record of Rajinikanth Jailor on its first day | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :थलपती विजयच्या 'लिओ'ने पहिल्याच दिवशी मोडला रजनीकांतच्या 'जेलर'चा रेकॉर्ड, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

Leo Box Office Collection : लिओ सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, जमवणार १०० कोटींचा गल्ला ...

साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्यावर दु:खाचा डोंगर, बहीण नागा सरोजा यांचं निधन - Marathi News | South superstar Nagarjuna s sister Naga Saroja passed away on tuesday actor is in shock | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्यावर दु:खाचा डोंगर, बहीण नागा सरोजा यांचं निधन

नागा सरोजा ही नागार्जुन यांची तिसरी मोठी बहिण होती. ...

ठरलं तर मग! प्रभास लवकरच करणार लग्न, वेडिंग प्लॅनबद्दल नातेवाईकाचा खुलासा - Marathi News | 'Adipurush' Fame, Prabhas To Get Married Soon? Paternal Aunt Reveals The Actor's Wedding Plans | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :ठरलं तर मग! प्रभास लवकरच करणार लग्न, वेडिंग प्लॅनबद्दल नातेवाईकाचा खुलासा

चाहते प्रभासच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत असून त्याच्या लग्नाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. ...

दाक्षिणात्य अभिनेते कुंद्रा जॉनी यांचं निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | South actor Kundra Johnny passed away breathed his last at the age of 71 in kerala | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :दाक्षिणात्य अभिनेते कुंद्रा जॉनी यांचं निधन, वयाच्या ७१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कुंद्रा जॉनी यांचं हृयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ...

National Award 2023 : अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान, 'पुष्पा'च्या 'त्या' कृतीने जिंकली सर्वांची मनं - Marathi News | 69th national film award allu arjun gets best actor award for pushpa | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :National Award 2023 : अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान, 'पुष्पा'च्या 'त्या' कृतीने जिंकली सर्वांची मनं

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. अल्लू अर्जुनला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.  ...

थलपती विजयच्या 'लिओ'ची रिलीजपूर्वी 400 कोटींची कमाई ; जवान, गदर, पठाणचे रेकॉर्ड मोडले - Marathi News | Thalapathy Vijay's 'Leo' grosses Rs 400 crores before release | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :थलपती विजयच्या 'लिओ'ची रिलीजपूर्वी 400 कोटींची कमाई ; जवान, गदर, पठाणचे रेकॉर्ड मोडले

विजयचा ‘लिओ’ हा चित्रपट 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ...

'सालार' चित्रपटातील पृथ्वीराज सुकुमारनचा फर्स्ट लूक रिलीज; वर्धराज मन्नारच्या भूमिकेत - Marathi News | Prithviraj Sukumaran's first look from 'Saalar' released | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'सालार' चित्रपटातील पृथ्वीराज सुकुमारनचा फर्स्ट लूक रिलीज; वर्धराज मन्नारच्या भूमिकेत

'सालार' चित्रपटातील अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. ...

प्रसिद्ध कलादिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सुपरस्टार अजितची पोस्ट - Marathi News | Art director milan fernandez dies of a heart attack | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्रसिद्ध कलादिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सुपरस्टार अजितची पोस्ट

ते सुपरस्टार अजित कुमार यांच्या आगामी 'विदामुयार्ची' या चित्रपटावर काम करत आहे. ...