Join us

Filmy Stories

'पुष्पा २'मध्ये दारू आणि पान ब्रँडची जाहिरात करण्यास अल्लू अर्जुनने दिला नकार, नाकारली करोडोंची ऑफर - Marathi News | Allu Arjun refuses to advertise liquor and paan brand in 'Pushpa 2', rejects offer of crores | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'पुष्पा २'मध्ये दारू आणि पान ब्रँडची जाहिरात करण्यास अल्लू अर्जुनने दिला नकार, नाकारली करोडोंची ऑफर

Allu Arjun : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने कोणत्याही दारू आणि पान ब्रँडची ऑफर नाकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. ...

Salaar First Song : प्रभासच्या 'सालार'मधील पहिलं गाणं 'सूरज की छांव बनके' झालं रिलीज - Marathi News | Salaar First Song: The first song from Prabhas's Salaar 'Sooraj Ki Chhaon Banke' has been released | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Salaar First Song : प्रभासच्या 'सालार'मधील पहिलं गाणं 'सूरज की छांव बनके' झालं रिलीज

Salaar Movie : सालार पार्ट १: सीझफायरच्या निर्मात्यांनी नुकताच या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला, ज्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटातील पहिले गाणे सूरज ही छाव बनके लाँच केले आहे. ...

1,350 कोटींचा मालक, अगदी साधं राहणीमान; मातीशी घट्ट जोडलेला हा स्टारकिड कोण ? - Marathi News | India's richest star kid Ram Charan net worth of Rs 1370 crores, lives in simplicity | Latest filmy Photos at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :1,350 कोटींचा मालक, अगदी साधं राहणीमान; मातीशी घट्ट जोडलेला हा स्टारकिड कोण ?

स्टार किड्स हे कायमच चर्चेत असतात. पण काही स्टार किड्स असे असतात जे आपल्या गुणांनी सर्वांचे मन जिंकतात. ...

हटके स्टाईलमध्ये एन्ट्री अन् गुंडांची धुलाई, 'लाल सलाम' मधील रजनीकांत यांचा फर्स्ट लूक समोर - Marathi News | Rajinikanth s first look from Lal Salaam revealed hatke style entry and action scenes | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :हटके स्टाईलमध्ये एन्ट्री अन् गुंडांची धुलाई, 'लाल सलाम' मधील रजनीकांत यांचा फर्स्ट लूक समोर

टीझरची सुरुवात त्यांच्या हटके स्टाईलमध्ये होते. याचा Video सध्या व्हायरल होतोय. ...

प्रभासच्या 'सालार' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट - Marathi News | Prabhas' 'Saalar' gets 'A' certificate from Censor Board | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्रभासच्या 'सालार' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र, 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

प्रभासचे चाहते 'सालार' चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ...

बसचा कंडक्टर ते साऊथचा सुपरस्टार! कधी काळी २ हजारात घर चालवणारे रजनीकांत आज आहेत कोट्यधीश - Marathi News | Rajnikanth birthday special know about his property income and net worth | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :बसचा कंडक्टर ते साऊथचा सुपरस्टार! कधी काळी २ हजारात घर चालवणारे रजनीकांत आज आहेत कोट्यधीश

थलायवा म्हणून विशेष प्रसिद्ध असलेली रजनीकांत यांची लोकप्रियता केवळ देशापूरती मर्यादित नाही. विदेशातही त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. ...

'हाय नाना' पाहून अल्लू अर्जुनही भारावला, अभिनेत्री मृणाल ठाकूरला म्हणाला... - Marathi News | Allu Arjun's Shout Out To Mrunal Thakur On Her Hi Nanna Performance | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :'हाय नाना' पाहून अल्लू अर्जुनही भारावला, अभिनेत्री मृणाल ठाकूरला म्हणाला...

टॉलिवूड अभिनेता आणि 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने 'हाय नाना' पाहून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं आहे.  ...

यशच्या 'टॉक्सिक'मध्ये अभिनेत्री श्रुती हासन आणि आंतरराष्ट्रीय संगीतकार जेरेमी स्टॅकची एन्ट्री - Marathi News | Shruti haasan gives her voice in yashs toxic teaser | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :यशच्या 'टॉक्सिक'मध्ये अभिनेत्री श्रुती हासन आणि आंतरराष्ट्रीय संगीतकार जेरेमी स्टॅकची एन्ट्री

यशचा आगामी सिनेमा 'टॉक्सिक - अ फेरी टेल फॉर ग्रोन अप'ची नुकतीच घोषणा झाली आहे. ...

अभिनयानंतर आता समांथाचं पुढचं पाऊल! सुरू केलं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस - Marathi News | south actress samantha ruth prabhu announces her production house tralala shared post | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :अभिनयानंतर आता समांथाचं पुढचं पाऊल! सुरू केलं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस

समांथाने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत समांथाने याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.  ...