सोनम करणार तामिळ ‘डेब्यू’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2016 03:04 IST2016-10-10T03:04:55+5:302016-10-10T03:04:55+5:30

होय, ऐकता ते खरे आहे. सर्व काही आॅलवेल राहिलेच तर बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ सोनम कपूर तामिळ डेब्यू करताना दिसणार आहे. मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या

Sonam to Tamil 'Debut'? | सोनम करणार तामिळ ‘डेब्यू’?

सोनम करणार तामिळ ‘डेब्यू’?

होय, ऐकता ते खरे आहे. सर्व काही आॅलवेल राहिलेच तर बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ सोनम कपूर तामिळ डेब्यू करताना दिसणार आहे. मेगास्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत ही तिच्या दुसऱ्या चित्रपटाची (दिग्दर्शित चित्रपट) तयारी करतेय. ‘ठ्र’ं५४‘‘४ एल्लेंी’ एल्लल्लं्िर ङङ्मुें’ अर्थात ‘ठएएङ असे या चित्रपटाचे नाव. या चित्रपटासाठी सौंदर्याला तिचा मेहुणा धनुष याच्या अपोझिट एका नव्या चेहऱ्याचा शोध होता. यासाठी सौंदर्याने म्हणे अनेकींचे आॅडिशन घेतले. पण सौंदर्याला यातला एकही चेहरा भावला नाही. पण एक चेहरा मात्र भावला आहे. होय, सोनम कपूर! म्हणजेच चर्चा मार्गी लागलीच तर ‘ठएएङ’मध्ये सोनम व धनुष ही जोडी दिसू शकते. आता धनुषसोबत काम करणे सोनमसाठी नवे नसणार. कारण याआधी दोघांनीही ‘रांझणा’मध्ये स्क्रीन शेअर केली आहे. पण या चित्रपटात सोनम आली तर तो तिचा तामिळ डेब्यू ठरणार आहे.

Web Title: Sonam to Tamil 'Debut'?