सोनम-सोनाक्षीचे खरमरीत उत्तर!

By Admin | Updated: January 15, 2016 03:28 IST2016-01-15T03:28:10+5:302016-01-15T03:28:10+5:30

सोनम आणि सोनाक्षी यांनी नुकतेच एक सेल्फी पोस्ट करून त्यांच्याविषयीच्या अफवांचे खंडण केले आहेत. त्या अवॉर्ड फं क्शनमध्ये गेल्या असता, एकमेकांकडे पाहतदेखील नाहीत

Sonam and Sonakshi's real answer! | सोनम-सोनाक्षीचे खरमरीत उत्तर!

सोनम-सोनाक्षीचे खरमरीत उत्तर!

सोनम आणि सोनाक्षी यांनी नुकतेच एक सेल्फी पोस्ट करून त्यांच्याविषयीच्या अफवांचे खंडण केले आहेत. त्या अवॉर्ड फं क्शनमध्ये गेल्या असता, एकमेकांकडे पाहतदेखील नाहीत. शक्यतो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न दोघींकडून केला जातो, पण ते सर्व खोटे असून या विषयी सोनमने ट्विट केले की, ‘सोना, आय डोन्ट रिमेंबर अवॉईडिंग यू! क्या क्या न्यूज लिखते हैं!’ लगेचच सोनाक्षीने ही ट्विट केले की,‘ या अँड वी फॉरगॉट टू क्लिक अ सेल्फी अ‍ॅज प्रूफ व्हेन वी वेअर हँगिंग २ डेज बॅक़..नेक्स्ट टाईम..’ सोनमने या संभाषणाचा शेवट करत म्हटले की,‘ सोना, सोना से कैसे खफा हो सकती है!’

Web Title: Sonam and Sonakshi's real answer!