स्मिता शेवाळे करणार हॉरर चित्रपट

By Admin | Updated: February 25, 2017 02:53 IST2017-02-25T02:53:36+5:302017-02-25T02:53:36+5:30

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्मिता शेवाळे ही एका हॉरर चित्रपटात झळकणार असल्याचे कळते आहे. मात्र, या चित्रपटातील तिची भूमिका काय असणार आहे

Smita Shewale will make a horror movie | स्मिता शेवाळे करणार हॉरर चित्रपट

स्मिता शेवाळे करणार हॉरर चित्रपट

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्मिता शेवाळे ही एका हॉरर चित्रपटात झळकणार असल्याचे कळते आहे. मात्र, या चित्रपटातील तिची भूमिका काय असणार आहे, हे अद्यापदेखील कळाले नाही. त्याचबरोबर या चित्रपटात तिच्यासोबत कोण कलाकार असणार आहेत, हेदेखील गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मराठी चित्रपटसृष्टीत एक हॉरर चित्रपट अनुभवणार असल्याचे कळत आहे.

Web Title: Smita Shewale will make a horror movie