स्मिता तांबे झळकणार बॉलीवूडमध्ये

By Admin | Updated: August 13, 2016 04:48 IST2016-08-13T04:48:21+5:302016-08-13T04:48:21+5:30

अभिनेत्री स्मिता तांबे लवकरच दोन हिंदी चित्रपटांमध्ये झळकणार आहे. या दोन्ही चित्रपटांतील तिच्या भूमिका खूप चांगल्या असल्याचे कळतेय.

Smita copper to be seen in Bollywood | स्मिता तांबे झळकणार बॉलीवूडमध्ये

स्मिता तांबे झळकणार बॉलीवूडमध्ये

अभिनेत्री स्मिता तांबे लवकरच दोन हिंदी चित्रपटांमध्ये झळकणार आहे. या दोन्ही चित्रपटांतील तिच्या भूमिका खूप चांगल्या असल्याचे कळतेय. मराठी चित्रपटसृष्टीत आपले अस्तित्व निर्माण केल्यानंतर स्मिता बॉलीवूडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Web Title: Smita copper to be seen in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.