शाहरुख-आलिया स्टारर चित्रपटाचे नाव ठरले!

By Admin | Updated: June 23, 2016 02:57 IST2016-06-23T02:57:54+5:302016-06-23T02:57:54+5:30

शाहरुख खान आणि आलिया भट एकत्र चित्रपटात काम करणार ही बातमी आल्यापासून सर्वांनाचा या चित्रपटाची उत्सुकता लागली. गौरी शिंदे दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात हे दोघे झळकणार आहेत.

Shahrukh-Aliya starrer name of the film! | शाहरुख-आलिया स्टारर चित्रपटाचे नाव ठरले!

शाहरुख-आलिया स्टारर चित्रपटाचे नाव ठरले!

शाहरुख खान आणि आलिया भट एकत्र चित्रपटात काम करणार ही बातमी आल्यापासून सर्वांनाचा या चित्रपटाची उत्सुकता लागली. गौरी शिंदे दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात हे दोघे झळकणार आहेत. चित्रपटाची शुटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या निगडित सुत्रांच्या माहितीनुसार ‘डिअर जिंदगी’ असे नाव ठरले असल्याचे कळते. यामध्ये आलिया मुख्य भूमिकेत असून शाहरुखबरोबरच आदित्य रॉय कपूर, अली झफर, कुणाल कपूर आणि अंगद बेदी अशी स्टारकास्ट आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान चित्रपट
रिलीज करण्याचा विचार निर्माते करत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख आणि करण जोहर मिळून या चिद्धपटाची निर्मिती करत
आहेत.

Web Title: Shahrukh-Aliya starrer name of the film!