पाहा : आमीरचा First On-Screen Kiss
By Admin | Updated: June 9, 2016 19:50 IST2016-06-09T19:50:46+5:302016-06-09T19:50:46+5:30
आमीर खानचा ‘अॅज अॅन अॅडल्ट अॅक्टर’ पहिला सिनेमा कोणता होता? असा प्रश्न केल्यावर ‘कयामत ते कयामत तक’ असेच उत्तर तुम्ही द्याल. पण थांबा, असे नाही

पाहा : आमीरचा First On-Screen Kiss
आमीर खानचा ‘अॅज अॅन अॅडल्ट अॅक्टर’ पहिला सिनेमा कोणता होता? असा प्रश्न केल्यावर ‘कयामत ते कयामत तक’ असेच उत्तर तुम्ही द्याल. पण थांबा, असे नाही..आमीरचा ‘अॅज अॅन अॅडल्ट अॅक्टर’ पहिला सिनेमा ‘कयामत से कयामत तक’नसून केतन मेहता यांचा ‘होली’ हा होता. या चित्रपट सर्वत्र रिलीज झाला नाही. या चित्रपटाता आमीरसोबत आशुतोष गोवारीकरही आहे. या चित्रपटातील एका दृश्याचा व्हिडिआो सध्या व्हायरल झाला आहे. यात आमीर चित्रपटातील त्याच्या को-स्टारला किस करताना दिसत आहे. आता आमीरचा किसींग सीन असलेला हा व्हिडिओ आत्ताच का व्हायरल व्हावा, ते एक कोडेच आहे..