सौरभ आणि पुष्कराज येणार एकत्र?

By Admin | Updated: December 23, 2016 02:34 IST2016-12-23T02:34:02+5:302016-12-23T02:34:02+5:30

सौरभ गोखले आणि पुष्कराज चिरपुटकर हे दोघे ही लवकरच एका चित्रपटात झळकणार असल्याचे समजत आहे.

Saurabh and Topaz to come together? | सौरभ आणि पुष्कराज येणार एकत्र?

सौरभ आणि पुष्कराज येणार एकत्र?

सौरभ गोखले आणि पुष्कराज चिरपुटकर हे दोघे ही लवकरच एका चित्रपटात झळकणार असल्याचे समजत आहे. तसेच त्याच्या या चित्रपटाचे चित्रिकरणदेखील सुरू असल्याचे कळत आहे. मात्र या चित्रपटाचे नाव अदयाप ही कळाले नाही. या दोघांनी ही मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच मन जिंकले आहे. त्यामुळे या दोन कलाकारांना एकत्रित पाहाण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक असणार हे मात्र खरं.

Web Title: Saurabh and Topaz to come together?