साडी माझी प्यारी

By Admin | Updated: June 23, 2015 23:07 IST2015-06-23T23:07:37+5:302015-06-23T23:07:37+5:30

ग्लॅमरस जगात वावरणाऱ्या अभिनेत्री नेहमीच वेगवेगळ्या स्टाइलचे कपडे परिधान करताना दिसतात. मात्र यापासून काही हटके स्टाइल व भारतीय पारंपरिक

Sari is my sweet | साडी माझी प्यारी

साडी माझी प्यारी

ग्लॅमरस जगात वावरणाऱ्या अभिनेत्री नेहमीच वेगवेगळ्या स्टाइलचे कपडे परिधान करताना दिसतात. मात्र यापासून काही हटके स्टाइल व भारतीय पारंपरिक कपड्यांना प्रमोट करण्यासाठी म्हणा विद्या बालन नेहमीच साडीत दिसते. विद्याला म्हणे साडी नेसायला फार आवडते. म्हणूनच की काय ती मुंबईत होणाऱ्या एका साड्यांच्या प्रदर्शनात साडीचे प्रमोशन करणार आहे.

Web Title: Sari is my sweet