संजय आणि भूषण ‘सर्कीट हाऊस’

By Admin | Updated: November 2, 2014 00:49 IST2014-11-02T00:49:34+5:302014-11-02T00:49:34+5:30

गौतम जोगळेकर लिखित आणि विजय केंकरे यांच्या ‘सर्कीट हाऊस’ हे विनोदी नाटक येत्या मराठी रंगभूमीवर दाखल झाले आहे. या नाटकात संजय नार्वेकर आणि भूषण कडू पहिल्यांदाच एकत्न आले आहेत.

Sanjay and Bhushan 'Circuit House' | संजय आणि भूषण ‘सर्कीट हाऊस’

संजय आणि भूषण ‘सर्कीट हाऊस’

गौतम जोगळेकर लिखित आणि विजय केंकरे यांच्या ‘सर्कीट हाऊस’ हे विनोदी नाटक येत्या मराठी रंगभूमीवर दाखल झाले आहे. या नाटकात संजय नार्वेकर आणि भूषण कडू पहिल्यांदाच एकत्न आले आहेत. 
त्यांच्यासोबत अनिल कामत, प्रमोद कदम, राहुल कुलकर्णी, अंकुर वाढवे, श्वेता घरत यांचाही सहभाग आहे. एक सत्ताधारी नेता, विरोधी पक्षातील नेत्याच्या सेक्रेटरीला घेऊन ‘सर्कीट हाऊस’मध्ये येतो. मात्र दोघेही एका वेगळ्याच प्रकरणात अडकतात. सत्ताधारी नेता स्वत:ला सोडवण्यासाठी आपल्या सचिवाला बोलावतो. मात्न त्यानंतर गुंता सुटण्याऐवजी तो वाढत जातो आणि एकापाठोपाठ एक हास्यस्फोटक प्रसंगाची मालिकाच निर्माण होते.

Web Title: Sanjay and Bhushan 'Circuit House'