सलमान करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

By Admin | Updated: June 23, 2016 03:15 IST2016-06-23T03:15:39+5:302016-06-23T03:15:39+5:30

अभिनेता सलमान खानने ‘बजरंगी भाईजान’सारख्या हिट चित्रपटाची निर्मिती केली होती. हिंदी चित्रपटाच्या निर्मितीनंतर आता सलमान मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

Salman Khan Produced by Marathi Film | सलमान करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

सलमान करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

अभिनेता सलमान खानने ‘बजरंगी भाईजान’सारख्या हिट चित्रपटाची निर्मिती केली होती. हिंदी चित्रपटाच्या निर्मितीनंतर आता सलमान मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी सध्या त्याची दिग्दर्शन महेश मांजरेकर यांच्यासोबत चर्चाही सुरू असल्याचे कळते. मराठी चित्रपटांची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती पाहता, सलमानने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Salman Khan Produced by Marathi Film