सलमान खानने कोरिओग्राफ केल्या डान्स स्टेप्स!

By Admin | Updated: June 10, 2016 02:39 IST2016-06-10T02:39:13+5:302016-06-10T02:39:13+5:30

‘सुल्तान’ मधील दुसरे गाणे ‘जग घुमेया’ हे काल प्रदर्शित करण्यात आले.

Salman Khan choreographed dance steps! | सलमान खानने कोरिओग्राफ केल्या डान्स स्टेप्स!

सलमान खानने कोरिओग्राफ केल्या डान्स स्टेप्स!


‘सुल्तान’ मधील दुसरे गाणे ‘जग घुमेया’ हे काल प्रदर्शित करण्यात आले. सलमान स्वत:च खरे तर विचित्र प्रकारच्या डान्स स्टेप्स करण्यास प्रसिद्ध आहे. त्याला त्याच्या स्वत:च्या डान्स स्टेप्स करणे किती आवडते, हे नुकतेच कळले आहे. ‘सुल्तान’मधील ‘जग घुमेया’ या गाण्यावर त्याने त्याच्या हटके डान्स स्टेप्स बनवल्या आहेत. त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला असून, यात तो फरशीवर पडून काही ठुमके देतो आहे. हा खरं तर भाईचा अंदाज आहे. त्याने संगीतबद्ध केलेले हे ‘सुल्तान’मधील पहिले गाणे आहे. वेल, पाहू यात आता ते नेमके कसे वाटते.

Web Title: Salman Khan choreographed dance steps!