नाम शबाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 19:28 IST2017-02-14T06:34:15+5:302023-08-08T19:28:38+5:30
‘नाम शबाना’ तापसी पन्नूच्या बेबी मधील भूमिको स्पिन आॅफ आहे. असा प्रयोग भारतीय चित्रपटात पहिल्यांदाच केला जात आहे असे निर्माता नीरज पांडे यांनी सांगितले आहे.

नाम शबाना
‘ ाम शबाना’ या सिनेमात तापसी पन्नूचा अॅक्शन अवतार या सिनेमातून पहायला मिळणार आहे. हा बेबीचा प्रिक्वल मानला जात असून तापसी पन्नूसोबतच अक्षय कुमार, अनुपम खेर, मनोज वाजपेयी व डॅनी डेंजोग्पा यांच्या भूमिका आहेत. चित्रपटात लव्ह अँगलही असल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. बेबीच्या पूर्वीची शबानाची स्टोरी अशी कॅच लाईन देण्यात आली आहे.