रणवीर सिंगने आलिया भट्टसाठी शूट केला फनी व्हिडीओ
By Admin | Updated: February 9, 2017 11:43 IST2017-02-09T11:43:30+5:302017-02-09T11:43:30+5:30
अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली.

रणवीर सिंगने आलिया भट्टसाठी शूट केला फनी व्हिडीओ
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली. झोया अख्तरच्या गुल्ली बॉय या सिनेमात हे दोघे एकत्र दिसणार आहेत. प्रेक्षकांमध्ये या जोडीबद्दल चांगलाच उत्साह आहे. रणवीर सिंगही याबबात चांगलाच उत्साहीत असल्याचं दिसतं. त्याने आलियासाठी एक फनी व्हिडीओ रेकॉर्ड केला असून आलियाच्या अभिनयाचंही कौतूक रणवीरने केलं आहे.
रणवीर सिंग सध्या संजय लिला भन्साळींच्या पद्मावती या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यामध्ये दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर हे देखील असणार आहेत.
Everybody loves @aliaa08 ! Looking faarward ! pic.twitter.com/KenLlnZMaU— Ranveer Singh (@RanveerOfficial) February 8, 2017