रणवीर, अर्जुनला करायचेय लग्न
By Admin | Updated: December 16, 2014 23:13 IST2014-12-16T23:13:56+5:302014-12-16T23:13:56+5:30
रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांच्यातील नात्याबाबत सांगायचे, तर या दोघांची आॅनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली आहे

रणवीर, अर्जुनला करायचेय लग्न
रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांच्यातील नात्याबाबत सांगायचे, तर या दोघांची आॅनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना
खूपच आवडली आहे. गुंडे या चित्रपटात अर्जुन आणि रणवीर यांचे नाते खऱ्या आयुष्यातही तसेच असेल, याचा विचारही कोणी केला नसेल. अर्जुन म्हणतो, लग्नाबाबतचा कायदा बदलला, तर त्याच दिवशी आम्ही दोघे लग्न करू.’ यावरून अर्जुन लग्नाबाबत किती उत्साहित आहे, हे समजते; पण हे प्रकरण सध्या रणवीरबाबत आहे, त्यामुळे याचा दीपिकावर काय परिणाम होतो ही वेळच सांगू शकेल.