राधिका आपटे नवाझुद्दीनसोबत

By Admin | Updated: July 3, 2015 01:10 IST2015-07-03T01:10:22+5:302015-07-03T01:10:22+5:30

तमीळमधील लायन..., हिंदीमधील शोर इन द सिटी आणि बदलापूर... आणि मराठीतील प्रचंड प्रसिद्धी मिळवलेल्या ‘लय भारी’मधील नायिका राधिका आपटे पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे

With Radhika Apte Nawazuddin | राधिका आपटे नवाझुद्दीनसोबत

राधिका आपटे नवाझुद्दीनसोबत

तमीळमधील लायन..., हिंदीमधील शोर इन द सिटी आणि बदलापूर... आणि मराठीतील प्रचंड प्रसिद्धी मिळवलेल्या ‘लय भारी’मधील नायिका राधिका आपटे पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे नवाझुद्दीन सिद्दिकीबरोबरच्या आगामी चित्रपटात. ज्या भूमिका साकारायला तिला अवघड वाटतात, त्याच भूमिका करण्याचे खरे आव्हान असते. त्यामुळे अशा कठीण भूमिकाच स्वीकारते. नवाझुद्दीन हा खरोखरच कसलेला उत्कृष्ट अभिनेता असल्याने, त्याच्याकडून खूप शिकायला मिळते आणि तो त्याच्या अभिनयातून एक वेगळी एनर्जी देतो.

Web Title: With Radhika Apte Nawazuddin