प्रिया बापटने केल्या पुरणपोळ्या

By Admin | Updated: March 26, 2016 02:30 IST2016-03-26T02:30:03+5:302016-03-26T02:30:03+5:30

आजकालच्या धावत्या युगात माणसांना एकमेकांशी संवाद साधायलादेखील वेळ नसतो. त्यामुळे होळीसारखे सणच माणसांना एकत्रित आणण्याचं काम करतात.

Priya Bapat has done the rounds | प्रिया बापटने केल्या पुरणपोळ्या

प्रिया बापटने केल्या पुरणपोळ्या

आजकालच्या धावत्या युगात माणसांना एकमेकांशी संवाद साधायलादेखील वेळ नसतो. त्यामुळे होळीसारखे सणच माणसांना एकत्रित आणण्याचं काम करतात. यंदाही मी किचनचा कारभार स्वत: हातात घेतला व पुरणपोळ्या बनविल्या असल्याचे प्रिया बापटने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. प्रिया बापटने बनविलेल्या पुरणपोळ्या अधिक चविष्ट झाल्या असतील हे नक्की.

Web Title: Priya Bapat has done the rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.