"आँखों की गुस्ताखियाँ" या मराठमोळ्या अभिनेत्रीचे फोटो पाहून पुन्हा पडाल तिच्या प्रेमात, एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 18:07 IST2021-03-08T18:04:20+5:302021-03-08T18:07:48+5:30
Stunning Look Of Hruta Durgule ऋता दुर्गुळेचा ब्युटी इन ब्लॅक अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. पूर्णपणे ब्लॅक शेडमध्ये असलेला हे फोटो चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

तिचा हा अंदाज पाहून तिच्यावर या फोटोंवर खूप कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षा क्लीन बोल्ड करत आहे.
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
या ग्लॅमरस फोटोसह तिचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.
तुर्तास या फोटोतील सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.
अभिनेत्री ऋता दुर्गुळे सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर तर दिसतेय, मात्र तिचे बोलके डोळे सगळ्यांचं मन जिंकत आहेत.