हिना खान मालदिवमध्ये कुटुंबियांसोबत घालवतेय वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 19:30 IST2019-04-02T19:22:50+5:302019-04-02T19:30:19+5:30

हिना खान सध्या तिच्या आई वडिलांसोबत मालदिवला फिरायला गेली आहे.
हिना खानचे आई वडील नेहमीच मीडियापासून दूर राहाणे पसंत करतात.
हिना खानची छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली
हिना खानला ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेमुळे अक्षरा या नावानेच लोक ओळखू लागले.
हिना खान ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेनंतर बिग बॉस, खतरों के खिलाडी यांसारख्या रिअॅलिटी शो मध्ये झळकली
हिना खान सध्या कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिका या महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
हिना खानला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला नेहमीच सोशल मीडियावर फॉलो करतात.
हिना खान देखील इन्स्टाग्रामवर नेहमीच तिचे फोटो पोस्ट करत असते. या फोटोंना तिच्या चाहत्यांची नेहमीच पसंती मिळते.
हिना खाननेच तिचे मालदिवचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.