श्रेयस तळपदे ते सोनाली कुलकर्णी..! कलाकारांच्या उपस्थितीत दणक्यात रंगला झी चित्र गौरव 2024

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 03:58 PM2024-03-15T15:58:57+5:302024-03-15T16:16:26+5:30

झी चित्र गौरव 2024 पुरस्कार सोहळ्यातील रेड कार्पेटवरचे फोटो समोर आले आहेत

मृण्मयी देशपांडेने झी चित्र गौरव 2024 मध्ये सहभागी झाली होती

सोनाली कुलकर्णी झी चित्र गौरव 2024 मध्ये सहभागी झाली होती

'नाळ' फेम देविका दफ्तरदारची झी चित्र गौरव 2024 खास उपस्थिती

मी वसंतराव फेम अनिता दातेची झी चित्र गौरव 2024 मध्ये हजेरी

झी चित्र गौरव 2024 पुरस्कार सोहळ्यात स्वानंदी टिकेकरची खास उपस्थिती

अभिनेता श्रेयस तळपदेने पत्नी दिप्तीसोबत झी चित्र गौरव 2024 खास फोटोशूट केलं

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं झी चित्र गौरव 2024 सोहळ्यात ग्लॅमरस अदा

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची झी चित्र गौरव 2024 पुरस्कार सोहळ्यात विशेष उपस्थिती