'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला ब्लॅक टू-पीस आउटफिटमध्ये दिसतेय स्टनिंग, मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 11:30 AM2021-03-18T11:30:40+5:302021-03-18T11:30:40+5:30

अभिनेत्री शेफाली जरीवालाने सोशल मीडियावर मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत शेफाली जरीवाला ब्लॅक बिकनीत खूप ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

बिग बॉस १३नंतर शेफाली जरीवाला जास्त लोकप्रिय झाली. (फोटो: इंस्टाग्राम)

शेफाली जरीवाला चाहत्यांमध्ये कांटा लगा गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर शेफाली नेहमी नवरा पराग त्यागीसोबतचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

कांटा लगा गाणे हिट झाल्यानंतर शेफाली खूप फेमस झाली होती.

शेफाली जरीवाला बुगीवुगी, नच बलिए ५ आणि नच बलिए ७ या रिएलिटी शोमध्ये दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)