SEE PICS:ओळखलंत का आपण याला? हा आहे तुमचा अज्या पूर्वी असा होता त्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:13 IST2017-09-14T07:17:59+5:302018-06-27T20:13:03+5:30

‘लागीरं झालं जी मालिकेत आकर्षक शरीरयष्टी यामुळे अजिंक्यचा ऑनस्क्रीन लूक रसिकांमध्ये विशेषतः तरुणींमध्ये हिट ठरत आहे. अजिंक्यचा म्हणजेच नितीश चव्हाणचा डॅशिंग लूक समोर आला आहे. कुण्या आघाडीच्या मॉडेलला लाजवेल असा डॅशिंग, रॉकिंग आणि कूल अंदाज त्याच्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.नितीशचे खास फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईडसवर क्लिक करा.