कोवळं ऊन गालावरी; दिसतेस तू परमसुंदरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 06:45 PM2024-04-12T18:45:49+5:302024-04-12T18:51:24+5:30

प्रतीक्षा मुणगेकरचं लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय (pratiksha mungekar)

प्रतीक्षा मुणगेकरला ओळखत नाही असा एकही मराठी माणुस आढळणार नाही

प्रतीक्षा मुणगेकरने आजवर मराठी मालिकांमध्ये तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे

प्रतीक्षा मुणगेकर सध्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत अभिनय करतेय

प्रतीक्षा मुणगेकर दिसायला सुंदर आहेच शिवाय ती अभिनय सुद्धा सुंदर करते

प्रतीक्षा मुणगेकर रिअल लाईफमध्ये सिंगल असून तिचं नाव कोणाशीही जोडलं गेलं नाहीय