Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

४ अभिनेत्यांनी गाठला गुढीपाडव्याचा मुहुर्त! दणक्यात केला साखरपुडा, पाहा फोटो - Marathi News | shivani sonar abhishek gaonkar nikhil rajeshirke marathi actors who engaged on gudhipadwa 2024 see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :४ अभिनेत्यांनी गाठला गुढीपाडव्याचा मुहुर्त! दणक्यात केला साखरपुडा, पाहा फोटो

गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत एक दोन नव्हे तर तब्बल ४ मराठी कलाकारांनी साखरपुडा केला आहे. ...

कोल्हापूरच्या गुढीपाडवा शोभायात्रेत प्रियदर्शनी इंदलकरचं ढोलवादन, पाहा फोटो - Marathi News | Priyadarshini Indalkar dhol wadan in Kolhapur's Gudipadwa shobhayatra photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :कोल्हापूरच्या गुढीपाडवा शोभायात्रेत प्रियदर्शनी इंदलकरचं ढोलवादन, पाहा फोटो

कोल्हापूरला गुढीपाडव्यानिमित्त जी शोभायात्रा निघाली होती त्यात प्रियदर्शनी इंदलकरने ढोलवादन केलेलं दिसलं (priyadarshini indalkar) ...

जरीची साडी नेसून...! 'आई कुठे...'मधील ईशाचे सुंदर फोटो पाहा - Marathi News | aai kuthe kay karte fame actress apoorva gore aka isha gudhipadwa special photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :जरीची साडी नेसून...! 'आई कुठे...'मधील ईशाचे सुंदर फोटो पाहा

'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली. गुढीपाडव्यानिमित्त तिने खास फोटोशूट केलं आहे. ...

गुलाबी साडी...! श्रेया बुगडेचा गुढीपाडवा लूक, फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा - Marathi News | marathi actress Shreya Bugde shared photos of her Gudi Padwa look wore pink saree | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :गुलाबी साडी...! श्रेया बुगडेचा गुढीपाडवा लूक, फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

गुलाबी साडीत खुललं श्रेयाचं सौंदर्य! ...

पारंपरिक पद्धतीने अबोलीने केली गुढीची पूजा; शेअर केले गुढीपाडवा सेलिब्रेशनचे फोटो - Marathi News | marathi actress gauri kulkarni gudipwadwa special photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :पारंपरिक पद्धतीने अबोलीने केली गुढीची पूजा; शेअर केले गुढीपाडवा सेलिब्रेशनचे फोटो

Gauri kulkarni: गौरीने गुढीपाडव्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

जुई गडकरीने शेअर केला बालपणीचा फोटो, तुम्ही ओळखलं का? - Marathi News | tharla tar mag actress jui gadkari shared childhood photos do you recognize her | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :जुई गडकरीने शेअर केला बालपणीचा फोटो, तुम्ही ओळखलं का?

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केलाय. या फोटोतली जुई कोणती तुम्ही ओळखा. ओळखता नाही आलं तर बातमीवर क्लिक करुन तुम्हाला उत्तर सापडेल ...

छोट्या पडद्यावर गुढी पाडव्याचा जल्लोष, गुढी उभारून करणार नवं वर्षाचं स्वागत - Marathi News | Gudi Padva celebration on small screen, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :छोट्या पडद्यावर गुढी पाडव्याचा जल्लोष, गुढी उभारून करणार नवं वर्षाचं स्वागत

मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी छोट्या पडद्यावरील परिवार सज्ज आहे. ठरलं तर मग, शिवा, तुला शिकवीन चांगला धडा, सुख म्हणजे नक्की काय असतं, पारू, 'सारं काही तिच्यासाठी', अबोली, घरोघरी मातीच्या चुली, लक्ष्मीच्या पाऊलांनी आणि प्रेमाची गोष्ट मालिक ...

हसणं तुझं किती गोड सखे...जणू ओंजळीत ठेविला चाफा! 'सहकुटुंब'मधील 'अवनी'चं मनमोहक रूप - Marathi News | sahakutumb sahaparivar fame actress sakshi gandhi yellow saree photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :हसणं तुझं किती गोड सखे...जणू ओंजळीत ठेविला चाफा! 'सहकुटुंब'मधील 'अवनी'चं मनमोहक रूप

Sakshi gandhi: साक्षी गांधीने सोशल मीडियावर नुकतेच तिचे काही निवडक फोटो शेअर केले आहेत. ...