जाळीदार ड्रेसमध्ये निया शर्मा दिसली खूपच ग्लॅमरस, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 07:19 PM2022-03-08T19:19:55+5:302022-03-08T19:19:55+5:30

निया शर्मा प्रेक्षकांमध्ये लूक्स आणि ड्रेसिंगमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच निया शर्मा ITA Awards 2022 शोमध्ये वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)

निया शर्मा व्हाइट जाळीदार ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश अंदाजात पाहायला मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर निया शर्माने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, , This is my …. ‘I’m an Albatross look’ ☺️

काही तासातच नियाच्या फोटोशूटवर जवळपास १ लाख ८० हजार लाइक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

निया शर्माच्या इंस्टाग्रामवर ७.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

निया शर्मा एक हजारों में मेरी बहना है, जमाई राजा आणि नागिनमध्ये झळकली आहे.