नितिश चव्हाणची नवी मालिका 'लाखात एक आमचा दादा'च्या सेटची झलक बघा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:29 PM2024-05-22T15:29:50+5:302024-05-22T16:50:13+5:30

लागिरं झालं जी फेम नितीश चव्हाण झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' या नव्या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेच्या सेटवर मुहुर्त संपन्न झाला (lakhat ek amcha dada, nitish chavan)

नितिश चव्हाणची आगामी मालिका लाखात एक आमचा दादा ची उत्सुकता शिगेला आहे

झी मराठीवर नितिशची ही नवी मालिका सुरु होतेय

लाखात एक आमचा दादा मालिकेच्या सेटवर मुहुर्त पूजन झालं

लाखात एक आमचा दादा मालिकेच्या सेटवर मुहुर्त पूजनाला मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते

लाखात एक आमचा दादा मालिकेची निर्मिती अभिनेत्री श्वेता शिंदे करत आहे

मुहुर्त पुजनाला नितिश चव्हाणसोबत मालिकेतील ऑन स्क्रीन बहिणींनी खास फोटोशूट केलं

लाखात एक आमचा दादा मालिका लवकरच झी मराठीवर सुरु होणार आहे.