PHOTOS : लोपामुद्राच्या बोल्डनेसपुढे सगळ्याच फिक्या; सोशल मीडियावर तिचीच हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 18:29 IST2022-12-08T18:22:46+5:302022-12-08T18:29:26+5:30

Lopamudra Raut : ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर लोपामुद्रा राऊतचं करिअर फार गती घेऊ शकलं नाही. पण म्हणून लोपाची चर्चा कमी नाही...

‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर लोपामुद्रा राऊतचं करिअर फार गती घेऊ शकलं नाही. पण म्हणून लोपाची चर्चा कमी नाही.

बिग बॉसच्या घरात लोपा एक स्ट्राँग कंटेस्टंट होती. अर्थात ती शो जिंकू शकली नाही. पण स्वत:च्या स्मार्ट गेमने तिने प्रेक्षकांना चांगलेच प्रभावित केलं होतं.

लोपा सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे आणि चाहते तिच्यासाठी क्रेझी आहेत. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो ती सतत शेअर करत असते.

मॉडेलिंगच्या दुनियेतून आल्यामुळे हॉट आणि सेक्सी अंदाज लोपासाठी काही नवा नाही. तिचं इन्स्टा अकाऊंट तिच्या हॉट आणि सेक्सी फोटोंनी भरलेलं आहे.

बोल्डनेसच्या बाबतीत लोपा बॉलिवूड व टीव्हीच्या बड्या बड्या बोल्ड अभिनेत्रींना फाईट देते.

लोपा तिच्या स्टाईलसाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावरच्या फोटोंमुळे ती सतत चर्चेत असते.

मिस इंडिया, मिस दिवा या ब्युटी कॉन्स्टेमध्येही तिने सहभाग घेतला. लोपामुद्राने 2013 साली मिस नागपूर हा किताबही जिंकला होता.

2016 साली झालेल्या मिस युनायटेड कॉन्टिनेन्टंस या स्पर्धेत तिने भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. या स्पर्धेत ती सेकंड रनर-अप राहिली होती.