अनुपमामध्ये नवा ट्विस्ट, अनुज-अनुपमासमोर येणार मायाचं सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 14:55 IST2023-02-03T14:55:22+5:302023-02-03T14:55:22+5:30

Anupama Upcoming Episode: अनुपमा या टीव्ही मालिकेत दररोज एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अनुपमा मालिकेचा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

अनुपमा आणि माया छोट्या अनुसाठी केक बनवतात असे अलीकडेच शोमध्ये दाखवण्यात आले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

दुसरीकडे, अनुज त्याचा भाऊ आणि वहिनीला मायाबद्दल सत्य जाणून घेण्याचा कामाला लावतो. (फोटो- इंस्टाग्राम)

अनुपमा शोमध्ये छोट्या अनुचा वाढदिवस साजरा होणार आहे, वाढदिवसाला अनुपमा आणि मायाचा डान्स पाहायला मिळणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

शाह घरातील तोशु, समर, डिंपल, काव्या आणि वनराज हे देखील वाढदिवसाला हजेरी लावण्यासाठी कपाडियाच्या घरी येणार आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

दुसरीकडे अंकुश लवकरच मायाबाबत मोठा खुलासा करणार आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

दुसरीकडे, माया, तिला कोणत्या कठीण परिस्थितीतून जावं लागलं याची व्यथा प्रत्येकाला सांगते. (फोटो- इंस्टाग्राम)