अनिता हसनंदानीने केले प्रेग्नेंसी फोटोशूट, चेहऱ्यावर दिसतोय ग्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 06:00 IST2021-01-15T06:00:00+5:302021-01-15T06:00:02+5:30

Anita Hassanandani Flaunting Baby Bump photo goes viral on social media see pics
टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी लवकरच आई होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
Anita Hassanandani Flaunting Baby Bump photo goes viral on social media see pics
फेब्रुवारी 2021मध्ये अनिता बाळाला जन्म देणार आहे. हे तिचे पहिलेच बाळ आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
Anita Hassanandani Flaunting Baby Bump photo goes viral on social media see pics
सध्या अनिता प्रेग्नेंन्सी एन्जॉय करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
Anita Hassanandani Flaunting Baby Bump photo goes viral on social media see pics
अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. (फोटो: इंस्टाग्राम)
Anita Hassanandani Flaunting Baby Bump photo goes viral on social media see pics
'कभी सौतन, कभी सहेली', 'ये हैं मोहब्बते', 'नागीन 3' या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात. (फोटो: इंस्टाग्राम)
Anita Hassanandani Flaunting Baby Bump photo goes viral on social media see pics
2013 मध्ये अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्न केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
Anita Hassanandani Flaunting Baby Bump photo goes viral on social media see pics
लग्नाच्या सात वर्षानंतर या कपलच्या आयुष्यात बाळाची एंट्री होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)