तेजस्विनी पंडितच्या ब्लॅक एंड गोल्डन ड्रेसमधल्या घायाळ करणाऱ्या अदा, फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 15:42 IST2021-11-10T15:31:17+5:302021-11-10T15:42:20+5:30

वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी पंडित दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते.

शिवाय आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्सबरोबर शेअर करत असते.

तेजस्विनीचा असेच काही फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरले आहेत.

तेजस्विनीने स्वतः हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे.

या फोटोतील तेजस्विनीचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.

ब्लॅक एंड गोल्डन ड्रेसमध्ये घायाळ करणाऱ्या अदा पाहायला मिळत आहेत.

रसिकांकडून आणि तेजस्विनीच्या चाहत्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.