तेजस्विनी पंडीतच्या मनमोहक अदा, वारंवार पाहिले जातायेत तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2021 12:31 IST2021-01-13T12:25:29+5:302021-01-13T12:31:20+5:30
आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित.रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे.

सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससह संवाद साधत असते.

पिच रंगातील साडीतील तिच्या अदांवर सारेच फिदा झाले आहेत.

तेजस्विनीने साडी परिधान केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत तेजस्विनीचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.

तेजस्विनी आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.

तेजस्विनीचा असेच काही फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी लक्षवेधी ठरले आहेत.

तेजस्विनीने स्वतः हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.

















