तेजस्विनी पंडितचे 'लय भारी' फोटोशूट, दिसला ग्लॅमरस अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 10:45 IST2021-10-28T10:25:20+5:302021-10-28T10:45:30+5:30
तेजस्विनी पंडितने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

उत्तम अभिनयासोबतच तेजस्विनीने तिच्या सौंदर्यांची भुरळ घालत चाहत्यांची मनं जिंकली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तेजस्विनीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे.
तेजस्विनीच्या चाहत्यांकडून या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
या फोटोतील तेजस्विनीचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो.
तेजस्विनीचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.
तिचा ग्लॅमरस लूक सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही तेजस्विनी तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे.
तेजस्विनीची स्टाइल आणि फॅशनची कायमच चर्चा होत असते.