'तारक मेहता...' फेम अंजली भाभीने शेअर केला बेडरुम फोटो,चाहते झाले आवाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 18:49 IST2021-11-06T16:00:38+5:302021-11-06T18:49:56+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये अंजली भाभीची भूमिका साकारणारी सुनैना फोजदार सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

सुनैना फोजदारची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
सुनैना फोजदारच्या नवीन फोटोने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सुनैनाने बेडरुम फोटो शेअर केले आहेत.
नेटीझन्सच्या या फोटोंवरच नजरा खिळल्या आहेत.
रिअल लाईफमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस आहे.
ऑनस्क्रीन सोज्वळ दिसणारी अंजली भाभीचा बोल्ड लूकलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे.
सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला सुनैनाचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.
तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांसाठी खास ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.