पाहा तैमुरचा ट्रेडिशनल लूकमधील अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 20:05 IST2020-02-04T19:58:16+5:302020-02-04T20:05:21+5:30

सैफ अली खान व करिना कपूर खानचा मुलगा तैमुर अली खान खाचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही
तैमुरचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात.
तैमुरला अनेकवेळा ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये पाहाण्यात येते. त्याचा हा अंदाज लोकांना चांगलाच भावतो.
तैमुरचे फोटो त्याची बहीण सारा अली खान अनेकवेळा तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करते.
सारा अली खानने रक्षाबंधनला हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
या फोटोत आपल्याला तैमुरसोबतच तुषार कपूरचा मुलगा आणि सोहा अली खानची मुलगी दिसत आहे.
तैमुरसोबत सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या भावंडांचे बॉण्डिंग खूपच छान आहे.
तैमुर दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टिपण्यासाठी पुढे सरसावतात.