ब्लॅक स्विमसूटमधील सनी लिओनीच्या बोल्ड अदांनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 22:34 IST2020-06-23T22:34:07+5:302020-06-23T22:34:07+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
सनी लिओनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
पुन्हा एकदा सनीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
सनी लिओनी या फोटोमध्ये आपल्या फ्रेंडसोबत दिसत आहे. दोघींनीपण स्विमसूट मध्ये दिसत आहेत.
सनीने या फोटोंमध्ये सनग्लासेस घातले आहेत आणि केस मोकळे सोडले आहेत.
सनीचा हा फोटो चाहत्यांना खूप भावतो आहे.
तिचे चाहते या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहे.