होळीच्या दिवशी सनी लिओनीचा लिपलॉक करतानाचा फोटो झाला व्हायरल, रोमँटिक अंदाजात नवऱ्यासोबत खेळताना दिसली होळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 12:54 IST2021-03-30T12:54:51+5:302021-03-30T12:54:51+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने सोशल मीडियावर नवऱ्यासोबत लिपलॉक करतानाचा फोटो शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
हा फोटो सनी लिओनीने होळीच्या निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोत सनी लिओनी आपल्या कुटुंबासोबत होळी साजरी करताना दिसली होती. (फोटो इंस्टाग्राम)
होळीच्या सेलिब्रेशनमध्ये सनी लिओनी आणि डेनिअल रोमांस करताना दिसले होते. (फोटो इंस्टाग्राम)
काही तासात सनी लिओनीच्या होळीच्या फोटोंवर जवळपास १.३ मिलियन लाइक्स मिळाले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर ४४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)