जान्हवी कपूरचं रेड बॅकलेस गाउनमध्ये हटकं फोटोशूट, फोटोत दिसतेय खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 17:40 IST2022-06-24T17:34:17+5:302022-06-24T17:40:23+5:30
Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने पुन्हा एकदा तिचे स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने पुन्हा एकदा तिचे स्टायलिश फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
यावेळी जान्हवी कपूर लाल रंगाच्या गाऊनमध्ये अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
जान्हवी कपूरचा बॅकलेस गाऊनमधील लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
फोटोशूट शेअर करत जान्हवीने कॅप्शन दिले आहे, जेव्हा जेरी चेरी होती. (फोटो इन्स्टाग्राम)
चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी लवकरच 'मिली' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
यासोबतच जान्हवी तिच्या आगामी 'गुड लक जेरी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती.
जान्हवी कपूरने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
जान्हवी कपूरला खूपच कमी काळात चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.